• Recognised Under 2F & 12B of UGC ACT 1956
    Awarded 'Best College (Rural)' by SRTMU, Nanded

  • ISO 9001:2015 Certified Institue
    sgbmpurna@yahoo.com 02250507909

UPCOMING EVENTS / UPCOMING EVENTS

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 24 जानेवारी 2022 हा दिवस  राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा  करण्यात येतो. त्यानिमित्त आपल्या महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग  व आय .क्यू .ए. सी . अंतर्गत  राष्ट्रीय वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे.  तरी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक, स्वयंसेविका तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहावे. 

 वरील वेबिनार ऑनलाइन असल्यामुळे आपण आपल्या घरूनच कार्यक्रमात सहभागी व्हावे . 

वेबिनार ची लिंक व वेळ खालील प्रमाणे देण्यात येत आहे.

 Topic: National Girl Child Day

Date: 24/01/2022

Time: 11.45 am to 1:00 pm


Google meet link:  meet.google.com/hsx-bygb-mka 


 प्राचार्य