NOTICE / NOTICE
दि.22.01.2022
सुचना
क.महाविद्यालयातील
सर्व शिक्षकांना कळविण्यात येते की,
इयत्ता अकरावी व बारावीचे वर्ग
दि. 24 जानेवारी 2022 पासून मा. जिल्हाधिकारी यांच्या लेखी परिपत्रकानुसार सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तरी सर्व शिक्षकांनी दि.
24 .01.2022 पासून महाविद्यालयीन वेळेत उपस्थित राहुन वेळापत्रकानुसार नियमित तासिका घ्याव्यात
प्राचार्य